विकिपीडिया:सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
The printable version is no longer supported and may have rendering errors. Please update your browser bookmarks and please use the default browser print function instead.

* सूचना: हे पान अर्धसुरक्षित आहे. फक्त प्रवेश केलेले सदस्य याच्यात बदल करू शकतात.

आपण मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय संकेतस्थळाच्या उत्तरदायकत्वास नकार (disclaimer) नावाच्या सर्वसाधारण विभागात पोहोचला आहात. मराठी विकिपीडियातील कोणताही लेख किंवा पान महाराष्ट्रातील किंवा महाराष्ट्राबाहेरील कोणत्याही व्यक्तीचे/संस्थेचे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष प्रतिनिधित्व करत नाही. कोणत्याही संस्थेची वा व्यक्तीची समस्या, तक्रार, किंवा शंका निवारण करणारे केंद्र/पान या संकेतस्थळावर -(वेब साइटवर)- उपलब्ध नाही .धन्यवाद!


विकिपीडिया वैधतेची कोणतीही हमी देत नाही

विकिपीडिया हा आंतरजालावरील (ऑनलाइन) मुक्तपणे मजकूर लिहिणार्‍या सहयोगी लोकांचा विश्वकोश (ज्ञानकोश/एनसायक्लोपीडिया) आहे. म्हणजे थोडक्यात, विकिपीडिया हे मानवी ज्ञानाच्या सामाईक स्रोतांवर[श १] काम करणार्‍या स्वयंसेवी व्यक्तींचे व स्वयंसेवी गटांचे एक स्वयंस्फूर्त संघटन आहे. संगणक वापरणार्‍या व आंतरजाल जोडणी [श २] उपलब्ध असलेल्या कुणालाही मजकुरात भर टाकता येईल किंवा त्यात बदल करता येतील अशी या प्रकल्पाची रचना आहे. येथे लिहिलेल्या कोणत्याही गोष्टीची/माहितीची परिपूर्णता, तिचा अचूकपणा किंवा तिची विश्वासार्हता यांची संबधित विषयांतील तज्‍ज्ञ व्यक्तीकडून पडताळणी झाली असल्याची/माहितीचे समसमी़क्षण [श ३] झाले असल्याची कोणतीही खात्री/हमी उपलब्ध नाही, हे कृपया लक्षात घ्यावे.

याचा अर्थ असा नव्हे की, विकिपीडियात महत्त्वाची व अचूक माहिती असणारच नाही. उलट, येथे असलेली बहुतेक माहिती आपल्याला महत्त्वाची व अचूक अशीच आढळेल.

तरीपण, विकिपीडिया येथे आढळण्यार्‍या माहितीच्या वैधतेची हमी (खात्री, guarantee) देता येत नाही. कोणत्याही लेखातील कोणताही मजकूर खर्‍याखुर्‍या जाणकार व्यक्तीच्या मतांशी न जुळणार्‍या किंवा संबंधित क्षेत्रातील ज्ञानाच्या अद्ययावत स्थितीबद्दल[श ४] काहीच माहिती नसलेल्या व्यक्तीकडून पूर्ण अथवा अंशतः बदललेला किंवा विध्वंसित/उत्पातित झालेला असू शकतो. येथे हे लक्षात घ्या की, इतरही बहुतेक सर्व विश्वकोशांमध्ये (एनसायक्लोपीडियाज) आणि संदर्भ ग्रंथांमध्येसुद्धा अशाच प्रकारचे सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार अंतर्भूत असतात.

औपचारिक समसमीक्षण झालेले असेलच असे नाही

आम्ही लेखांची विश्वासार्ह आवृत्ती निवडल्यानंतर तिला अपरिवर्तनीय करण्याच्या विषयात मार्ग शोधण्याच्या प्रयत्‍नात आहोत. आमचा सक्रिय संपादक समुदाय नवीन आणि बदलत्या मजकुरावर लक्ष ठेवण्यासाठी विशेष:अलीकडील_बदल, विशेष:नवीन_पाने रसद[श ५] इत्यादी पूरक साधने वापरत असतो. तरीसुद्धा, विकिपीडिया सार्वत्रिकपणे समसमिक्षीत/पडताळून झालेला नसतो; वाचक त्रुटी दूर करू शकतात किंवा वरवरचे[श ६] समसमीक्षण करू शकतात, पण त्यांच्यावर तसे करण्याची कोणतीही अधिकृत किंवा कायद्याने बंधनकारक जबाबदारी नाही. आणि म्हणून, येथे वाचलेल्या कोणत्याही माहितीमध्ये, कोणत्याही परिस्थितीत, कोणत्याही उपयोगाकरिता किंवा कोणत्याही उद्देशाकरिता पात्रतेची हमी अंतर्भूत करता येत नाही.[श ७] अणि अगदी मासिक सदर सारखे (अनौपचारीक) विषयतज्ञांद्वारा मूल्यांकन झालेले व मान्यता दिलेले लेखही [श ८] नंतरच्या काळात, तुम्ही पहाण्याच्या अगदी अगोदर, (अगदी अपात्र व्यक्तींकडूनही), अयोग्य पद्धतीने संपादित केले गेलेले असू शकतात.

काहीही झाले तरी, येथे आढळलेल्या कोणत्याही चुकीच्या अथवा आक्षेपार्ह (नुकसानकारक किंवा बदनामीकारक/libelous) माहितीस/मजकुरास, किंवा येथील पानांवरून दुवा दिलेल्या संकेतस्थळांवरील किंवा येथे अंतर्भूत केल्या गेल्या असलेल्या माहितीच्या तुमच्या वापरास, किंवा अशा वापरातून उद्भवणार्‍या कोणत्याही स्थितीस, कोणतेही दुसरे योगदानकर्ते, प्रायोजक, प्रचालक (प्रबंधक) , किंवा विकिपीडियाशी संबधित दुसरी कोणतीही व्यक्ती, कोणत्याही प्रकारे जबाबदार असणार नाही.

मर्यादित परवाना; कंत्राट नव्हे

येथे उपलब्ध केलेली/झालेली माहिती मुक्त स्वरूपात उपलब्ध केली जाते, हे आपणास समजले असल्याची कृपा करून खात्री करून घ्या. तुम्ही आणि या संस्थळाचे (site) मालक अथवा या संकेतस्थळाचे उपयोगकर्ते यांचा आपापसात कोणताही करार अथवा समझोता उद्भवत नाही. हे संस्थळ स्थापित असलेल्या विदादात्यांचे मालक (owners of the servers), व्यक्तिगत विकिपीडिया योगदानकर्ते, प्रकल्प-प्रचालक(प्रबंधक), प्रचालक किंवा या प्रकल्पाशी किंवा त्याच्या सहप्रकल्पांशी कोणत्याही प्रकारे संबधित इतर जण, यांतला कोणीही त्यांच्या विरोधातील तुमच्या कोणत्याही दाव्यास प्रत्यक्ष जबाबदार (जिम्मेवार) असणार नाही.

तुम्हाला या संकेतस्थळावरून काहीही नकलवण्याचा परवाना केवळ मर्यादित आहे; त्यामुळे, विकिपीडियाबरोबर अथवा त्याच्या कोणत्याही प्रतिनिधी, सदस्य, संयोजक किंवा इतर सदस्याबरोबर कोणताही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष करार करणे किंवा त्यांच्याकडून करारांतर्गत अथवा करारेतर कायदेशीर दायित्व (जबाबदारी) घेणे संभवत नाही. दायित्व (जबाबदारी) निर्मिती करेल असा कोणताही करार कोणत्याही प्रकारे स्वीकारार्ह असणार नाही. [श ९]



तुमच्या या संकेतस्थळाच्या अथवा सहप्रकल्पांच्या उपयोगाच्या, किंवा माहितीतील बदलांच्या संदर्भाने Creative Commons Attribution-Sharealike 3.0 Unported License (CC-BY-SA) आणि the GNU Free Documentation License (GFDL)च्या परिघापलीकडे "तुमच्यात आणि विकिपीडियात कोणताही समझोता अथवा करार नाही"; प्रकल्पावर तुम्ही चढवलेली कोणतीही माहिती/मजकूर दुसर्‍या कुणीही पूर्णपणे अथवा अंशतः संपादित करून तिच्यात बदल केल्यास, अगर काही किंवा संपूर्ण माहिती वगळल्यास; विकिपीडिया किंवा संबंधित दुसरे कुणीही त्याला जबाबदार असणार नाहीत.

व्यापार चिन्हे (ट्रेडमार्क)

विकिपीडिया विश्वकोश (एनसायक्लोपीडिया)च्या पानातून /लेखातून नमूद केलेली, वापरलेली (used) किंवा संदर्भ दिलेली कोणतीही व्यापार चिन्हे, सेवा चिन्हे (service marks), collective marks, design rights हे, त्यांच्या संबंधित मालकांची संपत्ती आहेत. त्यांचा (इतरांच्या संपत्तीचा), या विकिपीडियातील लेखातील मूळ लेखकास असलेल्या CC-BY-SA आणि GFDL ने अभिप्रेत अशा परवान्याअतंर्गत, समान माहितीच्या पलीकडे तुम्ही उपयोग करू शकता, असा त्याचा अर्थ होत नाही (म्हणजे उपयोग करू शकत नाही).

तसे स्पष्ट अधिकृतपणे नमूद नसल्यास, विकिपीडिया आणि Wikimedia सारखी संकेतस्थळे अशा कोणत्याही मालकी हक्कदारांनी दुजोरा दिलेली endorsed अथवा त्यांच्याशी जोडली गेलेली affiliated नाहीत, असेच अपेक्षित आहे. आणि अर्थातच त्यामुळे, विकिपीडिया अन्यथा otherwise सुरक्षित अशी साधनसामग्री materials वापरण्यास कोणतीही परवानगी देऊ शकत नाही/देत नाही. अथवा अशा प्रकारच्या कोणत्याही अमूर्त सामग्रीचा incorporeal property [मराठी शब्द सुचवा] केलेला कोणताही उपयोग सर्वस्वी तुमच्या स्वतःच्या जबाबदारीवर असेल.

व्यक्तिस्वातंत्र्याचा अधिकार Personality rights

जीवित अथवा अलीकडेच मृत झालेल्या, आणि नावावरून सहज ओळख पटेल अशा व्यक्तींची माहिती विकिपीडियात प्रकाशित झालेली असू शकते. अशा व्यक्तीचे चित्र किंवा छायाचित्र त्या व्यक्तीच्या किंवा तिच्या वारसाच्या/परिवारातल्या व्यक्तीच्या नकळत किंवा तिच्या/त्यांच्या परवानगीशिवाय वापरणे रूढ संकेताचा भंग करणारे असू शकते. काही देशातील काही कायद्यांनुसार, जीवित अथवा हल्लीहल्ली मृत झालेल्या व्यक्तीच्या चित्रांचा/छायाचित्रांचा व्यक्तिस्वातंत्र्याच्या क्षेत्रात मोडणारा वापर प्रतिबंधित केलेला असू शकतो; हे प्रतिबंधन प्रताधिकारांशिवायचे असण्याची शक्यता आहे. त्यामुळे, असा मजकूर वापरण्यापूर्वी, तुमच्याकडे अशी सामग्री अशा स्थितीत लागू होणार्‍या कायद्याच्या दृष्टीने योग्य व अधिकृत असल्याची कृपा करून खात्री करून घ्या. इतरांच्या व्यक्तिस्वातंत्र्याचा संकोच न करण्याची जबाबदारी केवळ तुमची स्वतःची आहे.

विकिपीडिया contains मजकुर which may portray an identifiable person who is alive or deceased recently. The use of images of living or recently deceased individuals is, in some jurisdictions, restricted by laws pertaining to personality rights, independent from their copyright status. Before using these types of content, कृपया ensure that you have the right to use it under the laws which apply in the circumstances of your intended use. You are solely responsible for ensuring that you do not infringe someone else's personality rights.

मजकुराची वैधता आणि वैधता कार्यक्षेत्र

ज्या देशातून तुम्ही माहिती पहात आहात त्या देशातील कायद्यानुसार, विकिपीडियात प्रकाशित झालेली एखादी माहिती पाहणे बेकायदेशीर किंवा तिथल्या प्रचलित नियमांचे उल्लंघन करणारे असण्याची शक्यता आहे. विकिपीडियातील विदा (database) अमेरिकेमधील फ्लोरिडा राज्य येथील विदादाता (server) वर संग्रहित केला जातो. आणि तेथील स्थानिक आणि संघीय कायद्यातील सुरक्षा तरतुदींनुसार सुचालित (maintaine) केली जाते . तुमच्या देशातील कायदे अशा पद्धतीच्या बोलण्यास, लिहिण्यास वा मांडणी वितरणास मान्यता अथवा संरक्षण देत असेलच असे नाही. विकिपीडिया कोणत्याही कायद्याच्या उल्लंघनास उत्तेजन देत नाही; आणि म्हणून जर तुम्ही या संकेतस्थळाचा (domain) दुवा दिलात, येथील उपलब्ध माहिती वापरली , पुनःप्रसारित किंवा पुनःप्रकाशित केली, आणि असे करताना नियमभंग झाला, तर अशा कोणत्याही रीतीने कायद्याच्या किंवा नियमाच्या उल्लंघनास विकिपीडिया किंवा विकिमिडिया जबाबदार नाही..

व्यावसायिक सल्ला नव्हे

जर तुम्हाला वैद्यकीय, कायदा, आर्थिक किंवा जोखीम व्यवस्थापन किंवा अशाच एखाद्या विशिष्ट क्षेत्रातील सल्ल्याची गरज असेल तर असा सल्ला आपण कृपया, परवानाधारक किंवा त्या क्षेत्रातील ज्ञानवंत असेल अशा व्यक्तीकडूनच मिळवावा. विकिपीडिया ही संस्था, असा व्यावसायिक सल्ला देत नाही.

लेखात वापरलेल्या संज्ञा

टीपा

तळटीपा

शब्दार्थ टीप

  1. ^ इंग्लिश: common resource of human knowledge, मराठी: मानवी ज्ञानाच्या सामाईक स्रोतांवर
  2. ^ इंग्लिश: Internet connection, मराठी: आंतरजाल जोडणी
  3. ^ इंग्लिश: reviewe, मराठी: समसमी़क्षण
  4. ^ इंग्लिश: state of knowledge, मराठी: ज्ञानाची अद्ययावत स्थिती
  5. ^ इंग्लिश: Feed, मराठी: रसद
  6. ^ इंग्लिश: casual, मराठी: वरवरचे
  7. ^ इंग्लिश: is without any implied warranty of fitness, मराठी: कोणत्याही उद्देशाकरिता पात्रतेची हमी अंतर्भूत करता येत नाही
  8. ^ इंग्लिश: vetted by informal peer review , मराठी: विषयतज्ञांद्वारा मूल्यांकन झालेले व मान्यता दिलेले लेखही
  9. ^ इंग्लिश: You are being granted a limited license to copy anything from this site; it does not create or imply any contractual or extracontractual liability on the part of Wikipedia or any of its agents, members, organizers or other users., मराठी: तुम्हाला या संकेतस्थळावरून काहीही नकलवण्याचा परवाना केवळ मर्यादित आहे; त्यामुळे, विकिपीडियाबरोबर अथवा त्याच्या कोणत्याही प्रतिनिधी, सदस्य, संयोजक किंवा इतर सदस्याबरोबर कोणताही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष करार करणे किंवा त्यांच्याकडून करारांतर्गत अथवा करारेतर कायदेशीर दायित्व (जबाबदारी) घेणे संभवत नाही. दायित्व (जबाबदारी) निर्मिती करेल असा कोणताही करार कोणत्याही प्रकारे स्वीकारार्ह असणार नाही.

इंग्रजी मराठी विकि संज्ञा

हे disclaimer इंग्रजी विकिपीडियावरून भाषांतरित केले आहे. जिथे शंका असेल तिथे, मूळ इंग्रजी विकिपीडियातील इंग्रजी उतारा तपासून घ्यावा. या लेखातील तसेच मराठी विकिपीडिया किंवा तिच्या मराठी भाषेतील सहप्रकल्पातील भाषांतराच्या अचूकतेची कोणतीही जबाबदारी मराठी विकिपीडिया किंवा इथे कार्यरत संपादक घेत नाहीत. कायदेशीर वा कोर्ट कार्यवाहीसाठी, वा भाषांतराचा वाद उद्भवल्यास, इंगजी विकिपीडियावरचे disclaimer हे ग्राह्य धरण्यात यावे.

खाली केवळ या लेखाच्या संदर्भात लागू पडणार्‍या उपयुक्त तांत्रिक शब्दांचे सामान्य अर्थ दिले आहेत. या लेखास कायदा विषयातील जाणकार व्यक्तीच्या साहाय्याची आवश्यकता आहे.

* या लेखात वापरलेल्या इंग्रजी मराठी विकि संज्ञा, उपयुक्त तांत्रिक शब्दांचे सामान्य अर्थ यादी
इंग्रजी मराठी
disclaimer उत्तरदायकत्वास नकार
encyclopedia विश्वकोश
Web site संकेतस्थळ
orgnisation,आस्थापना संस्था
collaborative सहयोगी
Free मुक्त
Professional व्यावसायिक
WIKIPEDIA विकिपीडिया
NO GUARANTEE हमी नाही
VALIDITY वैधता
online ऑनलाईन, थेट संपर्कात
open-content मुक्त-मजकुर
voluntary association of individuals and groups व्यक्तींचे व गटांचे स्वयंस्फूर्त संघटन
common resource of human knowledge. मानवी ज्ञानाचे सामान्य स्रोत
structure of the project प्रकल्प रचना
Internet connection इंटरनेट/आंतरजाल जोडणी
content. मजकूर
guarantee the validity वैधता
information माहिती
article लेख/पान
vandalized विध्वंस
altered फेरफार
state of knowledge ज्ञानाची स्थिती, प्रत्यक्ष स्थिती
fields क्षेत्रातील
encyclopedias विश्वकोश
formal औपचारिक
peer review बारकाईने पुनर्विलोकन
select चयन करणे
highlight अधोरेखित
reliable खात्रीचा,
versions संस्करण
active community of editors तत्पर संपादकांचा गट
Special:Recentchanges विशेष : अलीकडील बदल
Special:Newpages विशेष : नवीन पाने
feeds रसद/पुरके
monitor देखरेख करणे, बारकाईने अवलोकन करणे
uniformly एकसारखेपणाने
peer reviewed बारकाईने पुनर्विलोकित
legal duty अधिकृत किंवा कायद्याने बंधनकारक जबाबदारी
implied warranty of fitness
vetted by informal peer review
Wikipedia:Featured articles विकिपीडिया : विशेष लेख
contributors योगदानकर्ते
sponsors पुरस्कर्ते
administrators
appearance
inaccurate अशुद्ध
libelous information बदनामीकारक माहिती, नुकसानकारक माहिती[मराठी शब्द सुचवा]
linked दिलेले दुवे
web pages संकेतस्थळे
contract कंत्राट
limited license मर्यादित परवाना
freely मुक्तपणे
agreement करार
servers विदादाते
housed प्रस्थापित केलेले
project administrators प्रकल्प प्रचालक
sysops प्रचालक
granted परवानगी
copy प्रत
create निर्माण करणे
imply
contractual liability करारांतर्गतची जबाबदारी
extracontractual liability करारांतर्गतची अधिकची जबाबदारी
agents मध्यस्थ
members सदस्य
organizers आयोजक
other users. इतर वापरकर्ते
understanding समझौता, परस्पर सामंजस्य [मराठी शब्द सुचवा]
modification पुनर्बदल(बदल हा अर्थ अंतर्भूत),पालट,फेरफार
Creative Commons Attribution-Sharealike 3.0 Unported License (CC-BY-SA)
GNU Free Documentation License (GFDL);
change बदल
edit संपादन
modify पुनर्बबदल
remove वगळणे
post on Wikipedia विकिपीडियावर लिहून प्रकाशित करणे,विकिपीडियावर टाकणे,विकिपीडियावर दर्शविणे
associated projects. सह प्रकल्प
Trademarks व्यापर चिन्हे
service marks सर्व्हिस[मराठी शब्द सुचवा] चिन्हे,सेवा चिन्हे
collective marks कलेक्टिव्ह चिन्हे,एकीकृत चिन्हे
similar तत्सम
design rights or रचना अधिकार,आखणी अधिकार वा
cited उद्‌धृत
property मालमत्ता
contemplated पूर्वकल्पित,
Wikimedia sites विकिमीडिया संकेतस्थळे
endorsed पाठिंबा(मान्यता हा अर्थ अंतर्भूत),पसंती,मान्यता
nor affiliated संलग्न नाही
incorporeal property अशरी/अमूर्त मालमत्ता
Personality rights व्यक्तिस्वातंत्र्याचा अधिकार
portray चित्रण (लेखन चित्र छायाचित्र या सर्व अर्थासहित),चित्रांकन
jurisdictions कायद्याची कार्यक्षेत्रे,अधिकारक्षेत्रे
infringe उल्लंघन
Jurisdiction कायद्याचे कार्यक्षेत्र
legality of content मजकुराची वैधता
State of Florida फ्लोरिडा राज्य,
United States of America अमेरिकेचे संयुक्त राज्य
protections afforded उपलब्ध (सुरक्षा) सवलती
distribution . वितरण
violation of any laws कोणत्याही कायद्याचे उल्लंघन
domain संकेतस्थळ (/क्षेत्र आणि त्यातील मधील सर्व काही)
professional advice व्यापारी सल्ला
seek मागणे,पृच्छा करणे
license परवाना
licensed परवानाधारक
knowledgeable
Financial आर्थिक
| जोखीम व्यवस्थापन
इंग्रजी मराठी
इंग्रजी मराठी
इंग्रजी मराठी
इंग्रजी मराठी
इंग्रजी मराठी