विकिपीडिया:मासिक सदर प्रकल्प

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सुयोग्य चित्र वापरा प्रकल्प
सर्वसाधारण माहिती. (संपादन · बदल)








उद्देश[संपादन]

मराठी विकिपीडियावरील महाराष्ट्र प्रकल्प चा उद्देश मराठी विकिपीडियाच्या मुखपृष्ठावरील मासिक सदर या विभागासाठी लेख विस्तारीत/प्रगत करण्याचा आहे. मासिक सदरात मराठी विकिपीडियावरील सर्वोत्कृष्ट लेख प्रस्तुत केले जातात. इंग्रजी विकिपीडियावरील Featured article संकल्पनेप्रमाणे येथे मासिक सदर हा विभाग आहे.

सहभागी सदस्य[संपादन]

विकिपीडियावरील सर्वच सदस्यांनी येथे योगदान करणे अपेक्षित आहे.

सध्या काम चालू असलेले लेख[संपादन]

नागपूर शहर, इस्रायल

तयार असलेले मासिक सदराचे उमेदवार[संपादन]

आपले मत विकिपीडिया:कौल येथे मांडा

प्रस्तावित लेख[संपादन]

विज्ञान, साहित्य व मराठी संस्कृती या विषयांवरील लेख

अलीकडील मासिक सदरे[संपादन]